सध्या सोनाली कुलकर्णी तिचं वेकेशन एन्जॉय करत आहे.


अभिनेत्री तिच्या कुटूंबासोबत पॉंडेचेरीला वेकेशनला गेली आहे.


मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी तिचं फोटोशूट करत असते.


नुकतेच सोनालीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.


गुलाबी रंगाच्या फ्रॉकमध्ये सोनाली एखाद्या बाहुलीप्रमाणे दिसत आहे.


लवकरच सोनालीचा 'ताराराणी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

VIEW ALL

Read Next Story