अभिनेत्री सोनाली कुलकर्णी करतेय चाहत्यांना घायाळ; साडीतले सुंदर फोटो तुम्ही पाहिलेत का?

Published by: Zee Team | May 10, 2024

ती नेहमी तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते.

Published by: Zee Team | May 10, 2024

तिने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होते.

Published by: Zee Team | May 10, 2024

अभिनेत्रीने एक नवं फोटोशूट केलं आहे.

Published by: Zee Team | May 10, 2024

सोशल मीडियावरील तिचे हे फोटो पाहून तिचे चाहते तिच्यावर घायाळ झाले आहेत.

Published by: Zee Team | May 10, 2024

साडीतले तिचे हे फोटो सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

Published by: Zee Team | May 10, 2024

काळ्या आणि गोल्डन रंगाच्या साडीत सोनाली खूपच ग्लॅमरस दिसत आहे. लाईट मेकअप, मोकळे केस आणि सिंपल कानातले सोनालीचा लूक आणखीनच खुलवत आहे.

Published by: Zee Team | May 10, 2024

VIEW ALL

Read Next Story