महाराष्ट्राचं महावस्त्र थेट कान्सच्या रेड कार्पेटवर! 'या' अभिनेत्रीनं नेसली देखणी पैठणी

Published by: Diksha Patil | May 27, 2024

कोण आहे ती अभिनेत्री?

या अभिनेत्रीचं नाव निहारीका रायजादा आहे. निहारीका विषयी बोलायचे झाले तर ती लोकप्रिय संगीत दिग्दर्शक ओ. पी. नय्यर यांची ती नात आहे.

Published by: Diksha Patil | May 27, 2024

वेगवेगळ्या चित्रपटसृष्टींमध्ये काम

निहारीकानं हिंदी आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Published by: Diksha Patil | May 27, 2024

मराठी थाट

निहारीकानं कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये पैठणी परिधान करून हजेरी लावली होती.

Published by: Diksha Patil | May 27, 2024

निहारीकाचा लूक

निहारीकानं यावेळी कंबरपट्टा, नथ, बाजूबंद, कपाळावर चंद्रकोर असा मराठमोळा साजशृंगार केला.

Published by: Diksha Patil | May 27, 2024

कोणी केलाय डिझाइन?

निहारीकाचा हा लूक मराठमोळी फॅशन डिझायनर मृण्मयी अवचटनं डिझाइन केला आहे.

Published by: Diksha Patil | May 27, 2024

चाहत्यांना भूरळ

निहारीकाच्या या लूकनं नेटकऱ्यांना भुरळ लावली आहे. (All Photo Credit : Social Media)

Published by: Diksha Patil | May 27, 2024

VIEW ALL

Read Next Story