अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर घरी परतताना अभिनेत्री हेमा मालिनी आणि ईशा देओल

Published by: Zee Team | Nov 24, 2025

हेमा मालिनी आणि ईशा देओल यांचे फोटो समोर आले आहेत,

Published by: Zee Team | Nov 24, 2025

आज सर्वांच्या डोळ्यात अश्रू आहेत. धर्मेंद्र यांना गमावल्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे.

Published by: Zee Team | Nov 24, 2025

धर्मेंद्र यांच्या निधनाने देओल कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Published by: Zee Team | Nov 24, 2025

अभिनेत्याचे कुटुंब मुंबईतील विले पार्ले स्मशानभूमीत उपस्थित आहे.

Published by: Zee Team | Nov 24, 2025

धर्मेंद्र यांच्या निधनाने देओल कुटुंबातील सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Published by: Zee Team | Nov 24, 2025

त्याच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

Published by: Zee Team | Nov 24, 2025

बॉलिवूडचे हिमॅन धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते.

Published by: Zee Team | Nov 24, 2025

VIEW ALL

Read Next Story