Adipurush चित्रपटातील मूळ कॅरेक्ट्सपेक्षाही सरस AI Generated लूक

आर्टीफिशीएल इंटेजिलन्सच्या माध्यमातून 'आदिपुरुष'मधील कॅरेक्टर साकारण्यात आलेत

कॅरेक्टरायझेनवरुन टीका अन् एआय इमेजेस

'आदिपुरुष' चित्रपट दणक्यात कमाई करत असला तरी त्यामधील कॅरेक्टरायझेनवरुन चित्रपट निर्मित्यांवर टीका होत आहे. अशातच आता या चित्रपटातील कॅरेक्टर कशी हवी होती यासंदर्भातील एएआय इमेजेस व्हायरल झाल्या आहेत. या व्हायरल इमेज पाहून तुम्हीही थक्क व्हाल हे नक्की

प्रभू श्रीराम

प्रभासने साकारलेली रामाची भूमिका अशी अधिक छान दिसली असती असं एआयचं म्हणणं आहे. अनेकांना हा लूक 'आदीपुरुष'मधील मूळ लूकपेक्षा अधिक उत्तम वाटला आहे.

सीता माता

क्रिती सेनॉनने साकारलेली सीता मातेचा हा एआय जनरेटेड लूक अधिक छान असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.

लक्ष्मणाचा लूक

लक्ष्मणाचा हा अधिक रॉ आणि खरोखरच रामायणाच्या मूळ कथेशी संबंधित लूक वाटत असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.

हनुमानाचा लूकही व्हायरल

भगवान हनुमानाचाही एआय लूक व्हायरल झाला असून यामधील हनुमानाचं कॅरेक्टर हे अधिक शक्तीशाली वाटत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.

वर 5 खाली 5 पेक्षा हे बरं

आदीपुरुष चित्रपटामध्ये वर 5 आणि खाली 5 अशा 2 स्तरांमध्ये दाखवण्यात आलेल्या रावणाच्या लूकपेक्षा हा एआय जनरेटेड लूक लोकांना अधिक भावला आहे.

रावणाचा संतापलेला लूक

सैफ अली खानने साकारलेला रावणाचा संतप्त अवतार दाखवणारा हा लूकही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एआय लूक अधिक भारी

सैफ अली खानने साकारलेल्या रावणाच्या भूमिकेचे बरेच लूक एआयवर अधिक उत्तम आणि छान पद्धतीने दाखवण्यात आल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

रावणाच्या फोटोंची चर्चा

आदीपुरुष चित्रपटामधील रावणाच्या कॅरेक्टरायझेनवर अधिक टीका होत असली तरी एआय जनरेटेड इमेजेसवर सर्वाधिक चर्चा रावणाच्याच लूकची आहे.

प्रभू रामचंद्रांचा दुसरा लूक

प्रभासने साकारलेल्या प्रभू रामचंद्राचा हा दुसरा लूकही लोकांच्या पसंतीस उतरला आहे.

सीता मातेचा लूक लोकांना भावला

क्रितीने साकारलेल्या या भूमिकेचा हा एआय जनरेटेड लूक अनेकांना भावला आहे

हनुमानाचा दुसरा लूक

एआयवर तयार करण्यात आलेल्या भगवान हनुमानाचा हा लूकही चित्रपटापेक्षा उत्तम असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

रावणाचा हा लूकही व्हायरल

सैफ अली खानने साकारलेल्या रावणाच्या या लूकचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असल्याचं दिसून येत आहे.

हे तर चित्रपटापेक्षा भारी

अनेकांना हे फोटो आवडले असून त्यांनी हे मूळ चित्रपटापेक्षाही उत्तम कॅरेक्टरायझेनश केलेलं आहे असं म्हटलंय.

VIEW ALL

Read Next Story