संजय लीला भन्साळीच्या भाचीला ट्रोल करणाऱ्यांवर संतापली अदिती राव हैदरी, म्हणाली...

अदिती राव हैदरी

अदिती रावनं या सीरिजमध्ये आलमजेब ही भूमिका साकारली आहे.

संजय लीला भन्साळीच्या भाचीला दिला पाठिंबा

अदिती राव हैदरीनं संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मिन सहगलला पाठिंबा दिला आहे. शर्मिनला सतत तिच्या अभिनयासाठी ट्रोल करण्यात येत आहे. त्यावरून अदिती तिला पाठिंबा देण्यासाठी पुढे आली आहे.

शर्मिनच्या ट्रोलिंवर अदिती म्हणाली...

'हे फार चुकीचं आहे. तुम्हाला कोणीही आवडले आणि कोणी आवडणार नाही. पण ट्रोल करणं चुकीचं आहे. '

ट्रोलर्सना म्हणाली...

अदिती म्हणाली, 'प्रत्येक गोष्ट सांगण्याची एक पद्धत असते. मी त्या गोष्टीचे समर्थन करत नव्हती. हे खूप वाईट आहे. ज्याला माझा पाठिंहा नाही.'

ट्रोलिंगचा शिकार होणाऱ्यांना सल्ला

अदिती म्हणाली, 'जर कोणी ट्रोलिंगचा शिकार होत असेल तर मी त्यांना सांगेन की तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं सुरु आहे, त्याकडे सकारात्मक पद्धतीनं पाहा.'

ट्रोलर्सकडे करावं दुर्लक्ष

अदिती म्हणाली, 'ट्रोलर्स काहीही बोलतील तो त्यांचा दृष्टीकोन आहे, तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नये.'

VIEW ALL

Read Next Story