घटस्फोटानंतर दुसऱ्या जोडिदारासोबत सुखी आयुष्य जगतायत 'या' अभिनेत्री, यादी पाहाच

मलायका अरोरा

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरानं अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती 11 वर्ष लहान असलेल्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आली.

कल्कि कोचलिन

कल्कि कोचलिननं अनुराग कश्यपसोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती गाय हर्षबर्गसोबत रिलेशनशिपमध्ये आली. त्यानंतर तिनं गाय हर्षबर्ग आणि तिनं एका मुलीचे पालक झाले.

काम्या पंजाबी

काम्या पंजाबी बंटी नेगीसोबत लग्नबंधनात अडकली तर दहा वर्षांनी 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर काम्या उद्योगपती शलभ डांगसोबत लग्न केलं.

पूजा बजाज

अभिनेत्री पूजा बजाजनं सर्जन सोनू अहलूवालियासोबत लग्न केलं. त्याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर ती नवाब शाहसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे.

रश्मि देसाई

रश्मि देसाई 2012 साली नंदीश सिंह संधूसोबत सप्तपदी घेतल्या. त्यानंतर रश्मि आणि अरहानची एका रिअॅलिटी शोमध्ये मैत्री झाली आणि ते लिव्हइनमध्ये राहु लागले.

दीया मिर्जा

दीया मिर्जानं साहिल सांघासोबत सप्तपदी घेतल्या मात्र, त्यांचा काही कारणांमुळे घटस्फोट झाला. त्यानंतर दीयानं वैभव रेखीसोबत लग्न केलं. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story