मराठी 'पुष्पा' होतोय व्हायरल, कोण आहे हा?

कोण आहे हा अभिनेता?

बिग बॉस मराठी विजेता विशाल निकम हा हुबेहुब पुष्पासारखा दिसत आहे.

विशालचा हटके लूक

विशालचा हा लूक म्हणायचे झाले तर तुमच्या हे लक्षात येईल की शर्टाची बटणं उघडीस, गळ्यात माळा, हाताता धागे आणि मागुन येणारा धूर. त्यासोबत त्याची स्टायलिश चाल.

कशासाठी हा लूक?

विशालचा हा लूक त्याच्या आगामी प्रोजेक्टमधला आहे.

विशालचे लाखो चाहते

विशालचे लाखो चाहते असून इन्स्टाग्रामवर त्याचे 169K फॉलोवर्स आहेत.

विशालचे फोटो व्हायरल

विशालनं या आधी देखील त्याचे या लूकमधील त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, त्याला ओळखणं अनेकांना कठीण झालं होतं.

विशालच्या फोटोंवर

विशालच्या फोटोंवर सेलिब्रिटींपासून त्याच्या चाहत्यांपर्यंत अनेकांनी कमेंट करत त्याची स्तुती केली आहे.

वडिलांना दिली खास भेट

विशानं त्याच्या वडिलांना वाढदिवसानिमित्तानं खास भेटवस्तू दिली आहे. (All Photo Credit : Vishal Nikam Instagram)

VIEW ALL

Read Next Story