पहिल्या नवऱ्याच्या लग्नानंतर मलाईका करणार दुसरं लग्न? पण कुणाशी?

Published by: Zee Team | Dec 30, 2023

2017 मध्ये मलाईका आणि अरबाज यांचा घटस्फोट झाला.

Published by: Zee Team | Dec 30, 2023

24 डिसेंबर रोजी अरबाज खान याने मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबक लग्नगाठ बांधली. बंधनात अडकले.

Published by: Zee Team | Dec 30, 2023

अरबाज खानचे वय 56 वर्षे आहे तर, शूरा खान 41 वर्षांची आहे. दोघांच्या वयात तब्बल 15 वर्षांचे अंतर आहे.

Published by: Zee Team | Dec 30, 2023

संपूर्ण खान कुटुंब आणि अरबाजचा मुलगा अरहानही लग्नसोहळ्यात सहभागी झाला होता.

Published by: Zee Team | Dec 30, 2023

अरबाज याचा लग्न सोहळा सुरु असताना त्याची पहिली पत्नी मलाईका अरोरा ख्रिसमस प्रार्थनेत सहभागी झाली होती.

Published by: Zee Team | Dec 30, 2023

जर कोणी असेल तर मी देखील नक्कीच दुसरं लग्न करेन असं मलाईकाने एका TV वाहिनीवर सांगितले होते.

Published by: Zee Team | Dec 30, 2023

VIEW ALL

Read Next Story