पाहा सब्यसाचीच्या डिझायनर आऊटफिट शेरवानीमध्ये हॅरी पॉटर. (छाया सौजन्य - Manoj Omre/ Instagram)
लॉर्ड वेल्डेमॉर्टला इथं सब्यसाचीची हिरवी शेरवानी दिली असून, गळ्यातील हार त्याच्या लूकला डिफाईन करत आहे. (छाया सौजन्य - Manoj Omre/ Instagram)
क्लासिक Black शेरवानीमध्ये प्रोफेसर स्नेप. (छाया सौजन्य - Manoj Omre/ Instagram)
हॅरी पॉटरचा गॉडफादर सब्यसाचीच्या आऊटफिटमध्ये कसा वाटतोय? (छाया सौजन्य - Manoj Omre/ Instagram)
प्रोफेसर मिनरवा मॅकगोनगल या लूकमध्ये तुम्हाला कशा वाटल्या? (छाया सौजन्य - Manoj Omre/ Instagram)
भारतीय आभूषणं आणि लेहंग्यामध्ये Ginny कशी दिसतेच पाहाच. (छाया सौजन्य - Manoj Omre/ Instagram)
सब्यसाची लेहंग्यामध्ये खुलून आलेलं हर्मायनी ग्रेंजरचं सौंदर्य. (छाया सौजन्य - Manoj Omre/ Instagram)
सब्यसाची मॉडेल म्हणून हॅग्रिड तुम्हाला कसा वाटला? (छाया सौजन्य - Manoj Omre/ Instagram)
प्रोफसर डंबलडोर यांनी तर सर्वांच्याच नजरा वळवल्या. (छाया सौजन्य - Manoj Omre/ Instagram)
बरं हा डॉबीही या सर्वांइतकाच सुंदर दिसतोय... नाही का? (छाया सौजन्य - Manoj Omre/ Instagram)