Captain Marvel लूकमधे भारतीय अभिनेत्री

Captain Marvel ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. AI आर्टिस्ट गोकुळ पिल्लई याने इंस्टाग्रामला काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी भारतीय अभिनेत्री या भूमिकेत असत्या तर कशा दिसल्या असत्या हे दाखवलं आहे. (Courtsey: withgokul)

कतरिना कैफ

कतरिना कैफला कॅप्टल मार्वेल लूकमध्ये दाखवण्यात आलं आहे. लवकरच कतरिना 'टायगर 3' चित्रपटात झळकणार आहे.

कंगना राणावत

कंगना कॅप्टम मार्वेल लूकमध्ये अत्यंत स्टायलिश दिसत आहे. तिचा 'इमर्जन्सी' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

तापसी पन्नू

तापसी पन्नू कॅप्टन मार्वेल लूकमध्ये अगदी भूमिकेसाठी योग्य दिसत आहे.

नयनतारा

दाक्षिणात्य लेडी सुपरस्टार म्हणून नयनताराला ओळखलं जातं. तिच्या 'जवान' चित्रपटाची सध्या प्रतिक्षा आहे. यात ती पहिल्यांदाच शाहरुख खानसह झळकणार आहे.

काजल

काजलदेखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहे, आई झाल्यानंतर सध्या ती चित्रपटांपासून दूर आहे.

दीपिका

दीपिका ज्याप्रमाणे प्रत्येक भूमिकेला न्याय देते, त्याचप्रमाणे ती कॅप्टन मार्वेलच्या भूमिकेसाठीही योग्य दिसत आहे.

रश्मिका

नॅशनल क्रश असणाऱ्या रश्मिकाला 'पुष्पा' चित्रपटानंतर चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. तिलाही कॅप्टन मार्वेलच्या भूमिकेत दाखवण्यात आलं आहे.

समांथा

समांथा हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहे. सध्या ती बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवत आहे.

राधिका आपटे

आपल्या अभिनयाने नेहमी प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या राधिका आपटेला जर कॅप्टन मार्वेलची भूमिका मिळाली तर ती तिलाही न्याय देईल.

VIEW ALL

Read Next Story