ऐश्वर्या राय आणि शिल्पा शेट्टी आहेत नातेवाईक

Published by: Zee Team | May 04, 2024

ऐश्वर्या राय बच्चन आणि शिल्पा शेट्टी या दोघी नातेवाईक आहेत, हे फारच कमी लोकांना माहिती आहे.

Published by: Zee Team | May 04, 2024

दोघींमधील नात्याबद्दल खुद्द शिल्पा हिने एका पोस्टमध्ये सांगितलंय.

Published by: Zee Team | May 04, 2024

ऐश्वर्या राय आणि शिल्पा शेट्टी या दोघींचा जन्म हा कर्नाटकातील तुलू समाजात झाला.

Published by: Zee Team | May 04, 2024

दोघींचा जन्म एकाच समाजात झाल्यामुळे त्या दोघी बहिणी आहेत.

Published by: Zee Team | May 04, 2024

ईशा अंबानीच्या लग्नातील एक फोटो शेअर करताना शिल्पा हिने कॅप्शनमध्ये बहिणी असं लिहलं होतं.

Published by: Zee Team | May 04, 2024

या दोघींमध्येही खूप चांगले संबंध आहेत. बॉलिवूडमध्ये दोघींही प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

Published by: Zee Team | May 04, 2024

VIEW ALL

Read Next Story