सासू- सासरे सुपरस्टार, 800 कोटींची मालकीण असणाऱ्या 'या' चिमुकलीला ओळखलं?

Published by: Zee Team | Aug 14, 2024

चिमुकली

जुन्या जाहिरातीचंच हे कात्रण. ही चिमुकली ओळखता येतेय का? तिचं सौंदर्य इतकं कमाल की भल्याभल्या सौंदर्यवतींना हिनं मागे टाकलं. एक काळ गाजवणारा हा चेहरा काहीसा आठवतोय?

Published by: Zee Team | Aug 14, 2024

भूमिका

अतिशय प्रतिष्ठित कुटुंबातील ही चिमुकली तिच्या सौंदर्यामुळं चर्चेत असतानाच कलाजगतातही तिनं असे काही चित्रपट साकारले की, प्रेक्षकांना तिच्या भूमिका कायमच लक्षात राहिल्या.

Published by: Zee Team | Aug 14, 2024

मानाच्या कुटुंबाची सून

हिंदी कलाविश्वातील मानाच्या कुटुंबाची सून असणारी ही अभिनेत्री आहे ऐश्वर्या राय बच्चन. आजच्या घडीला ती कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे.

Published by: Zee Team | Aug 14, 2024

सुरेख स्मित

डोळ्यातली निरागसता, चेहऱ्यावर खुललेलं सुरेख स्मित आणि तिची अदा... ऐश्वर्या आली की तिचीच चर्चा होण्याची ही काही खास आणि महत्त्वाची कारणं.

Published by: Zee Team | Aug 14, 2024

संपत्ती

हिंदीसोबतच दाक्षिणात्य कलाविश्वामध्येही लोकप्रियता मिळवणाऱ्या ऐश्वर्यानं प्रचंड मेहनतीनं तब्बल 800 कोटींची संपत्ती जमवली आहे.

Published by: Zee Team | Aug 14, 2024

भारताचं प्रतिनिधीत्वं

एक अभिनेत्री असण्यासोबतच ती एक पत्नी, सून आणि एक आईसुद्धा आहे. आजही ऐश्वर्या आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध ठिकाणी आणि कार्यक्रमांदरम्यान भारताचं प्रतिनिधीत्वं करताना दिसते.

Published by: Zee Team | Aug 14, 2024

VIEW ALL

Read Next Story