केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी

सध्या केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी लागल्याचे पाहायला मिळते आहे. (Akshara Singh | Instagram)

सेलिब्रेटीही केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतायत

मोठमोठे सेलिब्रेटीही मोठ्या प्रमाणात केदारनाथ मंदिराचे दर्शन घेताना दिसत आहेत. (Akshara Singh | Instagram)

सारा अली खाननं केदारनाथचं दर्शन घेतलं

काही दिवसांपुर्वी अभिनेत्री सारा अली खाननं केदारनाथचं दर्शन घेतलं होतं. (Akshara Singh | Instagram)

अक्षय कुमारही केदारनाथला पोहोचला होता

त्यानंतर अभिनेता अक्षय कुमारही केदारनाथला पोहोचला होता. यावेळी तो शुटिंगसाठी आला होता. (Akshara Singh | Instagram)

अक्षरा सिंगनंही केदारनाथचे दर्शन घेतले

आता अभिनेत्री अक्षरा सिंगनंही केदारनाथचे दर्शन घेतले आहे. (Akshara Singh | Instagram)

पंजाबी ड्रेस परिधान

यावेळी तिनं साधा पंजाबी ड्रेस परिधान केला होता. तिनं कॉटनचा फ्लोरल ड्रेस घातला होता. (Akshara Singh | Instagram)

दर्शनाचे फोटोज आणि व्हिडीओ

तिनं या आपल्या दर्शनाचे फोटोज आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. (Akshara Singh | Instagram)

VIEW ALL

Read Next Story