उफ्फ तेरी अदा... अलायाचे बिकिनीतील हॉट लूक व्हायरल

Published by: Zee Team | Mar 16, 2023

आई तशी लेक!

अलाया ही पूजा बेदीची मुलगी आहे. 23 वर्षीय अलायाने सैफ अली खानच्या 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे.

Published by: Zee Team | Mar 16, 2023

बोल्ड आणि ब्युटिफूल

बोल्ड आणि ब्युटिफूल लूकमधील अलायचे फोटो चाहत्यांना घायाळ करत आहेत.

Published by: Zee Team | Mar 16, 2023

बिकिनीतील फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री अलाया फर्निचरवालाने तिचे बिकिनीतील शेअर करुन एकच आग लावली आहे.

Published by: Zee Team | Mar 16, 2023

उफ्फ तेरी अदा...

तिच्या इन्स्टाग्राम फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा कायम पाऊस पडतो.

Published by: Zee Team | Mar 16, 2023

सोशल मीडियावर धुमाकूळ

ती सोशल मीडियावर सक्रीय असते. त्याचा इन्स्टाग्रामवर स्टायलिश, हॉट आणि बोल्ड फोटो पाहिला मिळतात.

Published by: Zee Team | Mar 16, 2023

हॉट फोटो पुन्हा व्हायरल

ऑलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बतची अभिनेत्री अलाया एफचे पुन्हा एकदा हॉट फोटो व्हायरल झाले आहेत.

Published by: Zee Team | Mar 16, 2023

VIEW ALL

Read Next Story