रणबीरला दुसऱ्या हिरोईनसोबत रोमान्स करताना पाहून जळतेस? आलियाच्या उत्तरानं खळबळ

Published by: Zee Team | Nov 17, 2023

यावेळी आलिया भट्टनं आपल्या आणि रणबीरच्या नात्याविषयीही अनेक खुलासे केले आहेत. त्याचसोबत त्यानं आपल्याला लेकीबद्दल अनेक खुलासे केले.

Published by: Zee Team | Nov 17, 2023

अॅनिमल हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्याची बरीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी या समोर आलेल्या टीझर आणि गाण्यांमधून रणबीर आणि रश्मिकाचे असंख्य किसिंग सीन आहेत.

Published by: Zee Team | Nov 17, 2023

त्यातून रणबीर कपूर हा चार्मिग आणि रोमॅण्टिक हिरो आहे. त्याला इतर कोणा हिरोईनसोबत रोमान्स करताना पाहिले तर आलियाला जळफळाट होतो का? असा प्रश्न करणनं केला.

Published by: Zee Team | Nov 17, 2023

त्यावर आलिया भट्ट म्हणाली की, ''शी... शी... या तर सर्व पेज 3 च्या गोष्टी आहेत. याचा काहीही अर्थ नसतो.''

Published by: Zee Team | Nov 17, 2023

ती हेही म्हणाली की तिनं आधी तिनं प्रेमात पडलेल्या व्यक्तीशी लग्न केले आहे. तर तो तिच्या अभिनेता आहे.

Published by: Zee Team | Nov 17, 2023

सध्या अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या या वक्तव्याची बरीच चर्चा आहे.

Published by: Zee Team | Nov 17, 2023

VIEW ALL

Read Next Story