Kissing फोटो शेअर करत आलिया म्हणाली, 'रणबीर तुझ्या सिक्रेट अकाऊंटवरुन...'

रणबीर वाढदिवस

रणबीरचा आज 41वा वाढदिवस आहे.

आलियाची खास पोस्ट

आलियानं पती रणबीरच्या वाढदिवसानिमित्तानं एक खास पोस्ट शेअर केली आहे.

स्टेडियममधील फोटो

आलियानं तिचा आणि रणबीरचा बेसबॉल मॅच पाहायला गेल्यानंतरचा एक फोटो शेअर केला आहे.

रणबीरचा लकी नंबर

आलियानं रणबीरचा लकी नंबर 8 सोबत एक फोटो शेअर केला आहे.

लग्नातील Unseen फोटो

आलियानं रणबीरचा लग्नातील Unseen फोटो शेअर केला आहे.

फोटो शेअर करत आलिया म्हणाली...

'माझं प्रेम, माझा बेस्ट फ्रेंड, माझी हॅपी प्लेस... माझ्या शेजारी बसून तू तुझ्या सिक्रेट अकाऊंटवरून हे कॅप्शन वाचतोयस... तर मला तुला फक्त एकच सांगायचं आहे की वाढदिवाच्या शुभेच्छा बेबी... तू सगळ्या गोष्टींमध्ये जादु आणतोस...', असं कॅप्शन आलियानं दिलं आहे.

(All Photo Credit : Alia Bhatt Instagram)

VIEW ALL

Read Next Story