लग्नाच्या दोन महिन्यातच दाक्षिणात्य अभिनेत्रीने दिली गुडन्यूज!

Published by: Zee Team | Jan 04, 2024

साउथ इंडियन एक्ट्रेस अमाला पॉलने चहात्यांना गुडन्यूज दिली आहे. ती प्रेगनेंट असल्याचं अमालाने जाहीर केलं.

Published by: Zee Team | Jan 04, 2024

2 महिन्यांपुर्वी अभिनेत्रीनं बॉयप्रेंड जगत देसाई सोबत लग्न केलं, त्यानंतर अता दोघांनी प्रेगनेंसी जाहिर करुन चहात्यांना सरप्राइज दिलं

Published by: Zee Team | Jan 04, 2024

3 जानेवारीला अभिनेत्रीने तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटो शेअर केले.

Published by: Zee Team | Jan 04, 2024

पहिल्या फोटो मध्ये अमाला जगतच्या मनात अहे असो एडिटेड फोटो असुन ती बेबी बंप दाखवताना दिसत आहे.

Published by: Zee Team | Jan 04, 2024

अमाला रेड को-ऑड सेट मध्ये स्टनिंग दिसत आहे, या जोडप्याने समुद्रा जवळ फोटोशूट केल्याचं दिसतय. 'अता तुझ्या सोबत 1+1 = 3 होणार' असं कॅप्शन देत फोटो शेआर केला.

Published by: Zee Team | Jan 04, 2024

दुसऱ्या एका फोटो मध्ये दोघांनी बेबी बंप आपल्या हातांनी पकडत हार्ट सेप बनवुन पोज दिला आहे

Published by: Zee Team | Jan 04, 2024

कलाकारांसह चहात्यांनी सुद्धा त्याना खुप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहे. अमाला- जगतने 5 नवेंबर 2023 मध्ये केच्चिमध्ये जवळच्या नातेवाईकाच्या उपस्थितीत लग्न केलं.

Published by: Zee Team | Jan 04, 2024

जगत सोबत अमालाचं दुसर लग्न आहे, तीचा पहिला नवरा दिग्दर्शक एएल विजय आहे, त्या दोघांचा 2016 मध्ये घटस्पोट झाला होता.

Published by: Zee Team | Jan 04, 2024

VIEW ALL

Read Next Story