सर्वाधिक लोकप्रिय मालिका

अमेरिकन मालिका 'फ्रेंड्स' ही सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. (Photo: ai.magine_ | Instagram)

भारतीय प्रेक्षकही फॅन्स

जगभरात तसेच भारतीय प्रेक्षकही या मालिकेचे फॅन्स आहेत. (Photo: ai.magine_ | Instagram)

अनेक वर्षे मालिका सुरू

1994 साली ही मालिका सुरू झाली होती. त्यानंतर पुढील दहा वर्षे ही मालिका सुरू होती. (Photo: ai.magine_ | Instagram)

लोकांच्या परिचयाची पात्रं

या मालिकेतील हरएक पात्र हे लोकांच्या परिचयाचे आहे. (Photo: ai.magine_ | Instagram)

कपल फोटो

मोनिका आणि चँडलर, रॉस आणि रेचेल आणि फोबी आणि माइक असे कपल फोटो आहेत. (Photo: ai.magine_ | Instagram)

भारतीय वेशभूषेत कपल्स

ज्यांचे भारतीय वेशभूषेत कपल फोटो आहे. जसं की ते कपल्स लग्नमंडपात बसलेले पाहायला मिळत आहेत. (Photo: ai.magine_ | Instagram)

डोक्यावर कुंकू आणि सोन्याचे दागिने

यावेळी त्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान केली आहे. ज्यात साडी, डोक्यावर कुंकू, मखमली साडी, केसात गजरा, सोन्याची दागिने परिधान केलेले दिसत आहेत. (Photo: ai.magine_ | Instagram)

पारंपारिक कुर्ते

तर पुरूषांनी पारंपारिक कुर्ते घातले आहेत. (Photo: ai.magine_ | Instagram)

चांगलीच चर्चा

सध्या त्यांच्या या फोटोंची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. (Photo: ai.magine_ | Instagram)

इंटरनेटवर व्हायरल

हे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. (Photo: ai.magine_ | Instagram)

तूफान कमेंट्स

या फोटोंखाली चाहत्यांनी तूफान कमेंट्स केल्या आहेत. (Photo: ai.magine_ | Instagram)

VIEW ALL

Read Next Story