किरण राव आणि रीना दत्त

सध्या चर्चा आहे ती म्हणजे किरण राव आणि रीना दत्त यांची.

रीना दत्त यांच्याशी लग्न

आमिर खाननं 2002 साली रीना दत्त यांना घटस्फोट दिला. त्यांना दोन मुलंही होती. त्यांचा ताबा रीना दत्त यांनी घेतला होता.

किरण राव यांच्याशीही लग्न

त्यानंतर त्यानं किरण रावशी लग्न केले. परंतु दोन वर्षांपुर्वी ते दोघंही वेगळे झाले.

घटस्फोटानंतर झाला ट्रोल

त्यानंतर आमिर खानला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.

एकत्र स्पॉट

किरण राव आणि रीना दत्त या अनेकदा सोशल मीडियावरून एकत्र स्पॉट झालेल्या दिसल्या आहेत.

आमिर खानही ट्रोल

त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आता पुन्हा एकदा त्या दोघी आणि आमिर खान हे ट्रोल झाले आहेत.

जुनैद खानही उपस्थित

आमिर खान, किरण राव, रीना दत्त आणि आमिर खानचा मुलगा जुनैद खान सगळेच एकाच मंचावर उपस्थित होते.

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

त्या दोघी एका बुक लॉन्चच्यावेळी समोर आल्या होत्या. त्यांनी एकमेकींशी गळाभेटी केल्या आणि हसतानाही दिसल्या. परंतु नेटकऱ्यांनी मात्र त्यांना यावेळी ट्रोल केले. 'आमिर खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर दोघीही फार खुश दिसत आहेत', असं एकानं म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story