नव्याचा साधेपणा

फॉलोअर्सनीही कमेंट करत नव्याच्या या वेगळेपणाचं कौतुक केलं. सेलिब्रिटी असताना तिच्या वागण्याबोलण्यात असणारा साधेपणा यावेळी अनेकांनी अधोरेखित केला.

Mar 14,2023

कौतुकाची थाप

नव्याचा हा अंदाज फक्त फॉलोअर्सच नव्हे, तर अमिताभ बच्चन आणि श्वेता बच्चन यांनाही भारावून गेला.

दिलखुलास संवाद

इथं अनेक लहान मुली आणि स्थानिक महिला, तरुणींशी तिनं दिलखुला संवाद साधला.

महिलांचे हक्क

इथं तिनं झोपडपट्टीतील घरांच्या भींतीवर महिलांचे हक्क आणि त्यांचा न्याय या मुद्द्यावरील चित्र रेखाटली.

नव्याचं वेगळेपण

यावेळीसुद्धा तिनं असंच काहीसं करत मुंबईतील झोपड़पट्टी परिसर गाठला. 'न्यायरी' या स्वयंसेवी संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका उपक्रमात ती सहभागी झाली.

सामाजिक भान

आलिशान जीवनशैली असूनही नव्या कायमच समाजिक भान जपताना दिसते. काही महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यांवर भाष्य करताना दिसते.

साधेपणा जपणारी सेलिब्रिटी

कलाजगताशी घट्ट नातं असूनही नव्या तिची नवी ओळख बनवू पाहत आहे. स्वत:चं वेगळेपण जपू पाहत आहे.

VIEW ALL

Read Next Story