सध्या सर्वांनाच AI फोटोंची भुरळ पडली आहे. तशीच भुरळ ही अमिताभ बच्चन यांनाही पडली आहे.

अॅग्री यंग मॅन म्हणून अमिताभ बच्चन यांची ओळख आहे. 70-80 च्या काळातले ते सुपरस्टार अभिनेते आहेत.

नुकताच त्यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता त्यांचे असे अनेक चित्रपटही पुढे येणार आहेत.

81 वर्षीय अमिताभ बच्चन आजही तितकेच चिरतरूण दिसतात. त्यांच्या अभिनयाचे आजही प्रचंड कौतुक होताना दिसते.

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या तरूणापणातले फोटो हे आताही व्हायरल होताना दिसतात.

त्यांचा एव्हरग्रीन आणि चार्मिंग लुक हा सदैव प्रेक्षकांच्या स्मरणात असतो.

सध्या त्यांचा AI अवतार पाहून खुद्द अमिताभ बच्चनही चक्रावून गेले आहेत. त्यांनी हा फोटो इन्स्टावर शेअर केला आहे आणि लिहिलंय, 'AI झिंदाबाद'

VIEW ALL

Read Next Story