धर्म परिवर्तन केलं, करिअरवर सोडलं! सैफशी लग्न करण्यासाठी अमृतानं सर्व काही केलं पण...

अमृता सिंग

अमृता सिंग एकेकाळी बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती.

सैफ अली खानसोबत लग्न

अमृता आणि सैफ अली खान यांच्या लग्नाबाबत अनेकदा चर्चा होत असतात.

लग्नाच्या 12 वर्षांनंतर झाले विभक्त

सैफ आणि अमृता यांच्या वयात 12 वर्षांचा फरक आहे.

लग्नासाठी बदलला धर्म

नवाब कुटुंबाचा भाग होण्यासाठी अमृता सिंगनं आपला धर्म बदलला. तिनं मुस्लिम धर्म स्वीकारला आणि सैफशी लग्न केले.

चित्रपटातून घेतला ब्रेक

इतकंच नाही तर लग्नानंतर लगेचच तिने करिअरच्या शिखरावर असतानाही चित्रपटांमधून ब्रेक घेतला.

मोठ्या ऑफर्सना दिला नकार

प्रेमासाठी आणि कुटुंबासाठी वेळ घालवण्यासाठी मोठ्या चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या.

घटस्फोट

सैफ अली खान आणि अमृता सिंगचे लग्न 13 वर्षे टिकले. 2004 मध्ये हे जोडपं वेगळे झालं. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story