ऐन थंडीत अमृता खानविलकरचं हॉट फोटोशूट

Published by: Zee Team | Jan 23, 2024

तिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे.

Published by: Zee Team | Jan 23, 2024

सोशल मीडियावर अमृताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

Published by: Zee Team | Jan 23, 2024

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अमृता तिचे फोटो व्हीडीओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.

Published by: Zee Team | Jan 23, 2024

नुकतीच अमृता वेकेशनवर गेली आहे. जिथून फोटो ती सतत शेअर करताना दिसत आहे.

Published by: Zee Team | Jan 23, 2024

अभिनेत्रीनने शेअर केलेले वेकेशन फोटो सध्या चाहत्यांना घायाळ करत आहेत.

Published by: Zee Team | Jan 23, 2024

अभिनेत्री अमृता खानविलकर मॉरेशिअसमध्ये तिचं वेकेशन एन्जॉय करत आहे.

Published by: Zee Team | Jan 23, 2024

VIEW ALL

Read Next Story