अमृता खानविलकर ही हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

तिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे.

सोशल मीडियावर अमृताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अमृता तिचे फोटो व्हीडीओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.

नुकतीच अमृता वेकेशनवर गेली आहे. जिथून फोटो ती सतत शेअर करताना दिसत आहे.

अभिनेत्रीनने शेअर केलेले वेकेशन फोटो सध्या चाहत्यांना घायाळ करत आहेत.

अभिनेत्री अमृता खानविलकर मॉरेशिअसमध्ये तिचं वेकेशन एन्जॉय करत आहे.

VIEW ALL

Read Next Story