14000 कोटींची मालकीण असून अंबानींच्या दारी का पोहोचली हॉलिवूडची 'ही' अप्सरा!

विवााहसोहळ्यासाठी भारतात

अमेरिकी अभिनेत्री आणि मॉडेल किम कार्दशियन सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवााहसोहळ्यासाठी भारतात आली असून, तिच्यावरच अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.

प्रश्न

परदेशी कलाजगतातली ही अप्सरा भारतात आणि तेसुद्धा अंबानी कुटुंबातील विवाहसोहळ्यासाठी का आलीय? असाही प्रश्न अनेकांना पडला.

कमाल गोष्ट?

किम कार्दशियन अंबानींच्या खास पाहुण्यांपैकी एक असून, तिला या सोहळ्याचं विशेष आमंत्रण पोहोचलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार एका शोसाठी ती अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याचं चित्रीकरण करणार आहे. आहे की नाही कमाल गोष्ट?

श्रीमंती

किम कार्दशियन सर्वाधिक धनाढ्य व्यक्तीमत्त्वांपैकी एक. बी टाऊनचा बाजीगर, अभिनेता शाहरुख खान याच्याहूनही ती दुपटीनं श्रीमंत आहे.

1.7 बिलियन

असं म्हटलं जातं की, सध्याच्या घडीला किम कार्दशियनकडे 1.7 बिलियन म्हणजेच जवळपास 14,200.21 कोटी रुपये इतकी संपत्ती आहे.

फॉलोअर्स

इन्स्टाग्रामवर 359 मिलियनहून अधिक फॉलोअर्स असणारी किम एस मीडिया स्टार आहे. 'किपिंग अप विथ द कार्दशियन' या टीवीशोचा ती एक भाग आहे.

कुटुंब

जाणून आश्चर्य वाटेल पण, फॅशन विश्व गाजवणाऱ्या या किमला 4 मुलं आहेत. आलिशान घर, लक्झरी कार आणि जगभरातल्या महागड्या गोष्टींची मालकी तिच्याकडे आहे.

VIEW ALL

Read Next Story