अनन्या पांडेच्या फोटोवर चाहते फिदा; खास अंदाज करतोय चाहत्यांना घायाळ

Published by: Zee Team | Dec 17, 2023

फोटोमध्ये अनन्या पांडे (Ananya Panday) चा खास अंदाज लोकांना खूप आवडतोय.

Published by: Zee Team | Dec 17, 2023

नुकतेच अनन्याने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Dec 17, 2023

माझी गोड मुलगी अहाना - मला तुझी आठवण येते #KhoGayeHumKahan Netflix वर २६ डिसेंबरला.

Published by: Zee Team | Dec 17, 2023

असं कॅप्शन देत अनन्याने सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Dec 17, 2023

अवघ्या काही वेळातच अनन्याचे हे फोटो व्हायरल होवू लागले आहेत

Published by: Zee Team | Dec 17, 2023

अनेकांनी तिच्या या फोटोवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Published by: Zee Team | Dec 17, 2023

VIEW ALL

Read Next Story