प्रेक्षकांचे मनोरंजन

'भाभीजी घर पर हैं?' ही मालिका 2015 पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे.

सर्वच पात्रं आवडीची.

या मालिकेतील सर्वच पात्र ही प्रेक्षकांच्या आवडीची आहेत.

अंगुरी भाभीची चर्चा

या मालिकेतील अंगुरी भाभीचे पात्र हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. तिची बोलायची पद्धत, हावभाव यामुळे अंगुरी भाभीची चर्चा आहे.

शिल्पा शिंदेनंतर शुभांगी अत्रे

आधी अभिनेत्री शिल्पा शिंदे ही भुमिका करायची त्यानंतर शुभांगी अत्रे ही भुमिका करते आहे.

अंगुरी भाभीचं शिक्षण

तुम्हाला माहितीये का की नक्की अंगुरी भाभी किती शिकली आहे?

किती झालंय शिक्षण?

शुभांगी अत्रे हिनं एमबीए केलं आहे सोबतच तिनं अभिनयाचेही प्रशिक्षण केले आहे. तिचे लग्न झाले असून ती आईदेखील आहे.

VIEW ALL

Read Next Story