अनिल कपूर सांगकाम्या, तर शाहरुख खान… सुभाष घईंनी सांगितले अभिनेत्यांचे 5 प्रकार!

Published by: Diksha Patil | Aug 30, 2024

सुभाष घई

सुभाष घई यांनी अरबाज खान 'द इन्विंसिबल' 2 ला नुकतीच मुलाखत दिली होती. यावेळी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्यांविषयी सांगितलं त्यांचे 5 प्रकार सांगितले आहेत.

Published by: Diksha Patil | Aug 30, 2024

सांगकाम्या अभिनेता

अनिल कपूर हा अभिनेता आहे. त्याला दिग्दर्शक जे सांगणार तेच तो करतो.

Published by: Diksha Patil | Aug 30, 2024

वाईट अभिनेता

सुभाष घई यांनी त्यांच्या 'हीरो' या चित्रपटातून लॉन्च केलेल्या जॅकी श्रॉफला वाईट अभिनेता म्हटलं आहे.

Published by: Diksha Patil | Aug 30, 2024

अहंकारी अभिनेता

शत्रुघ्न सिन्हा यांना अहंकारी अभिनेता म्हटलं आहे.

Published by: Diksha Patil | Aug 30, 2024

चांगला अभिनेता

शाहरुख खान हा चांगला अभिनेता आहे.

Published by: Diksha Patil | Aug 30, 2024

दिग्गज अभिनेता

दिलीप कुमार हे दिग्गज अभिनेता आहेत.

Published by: Diksha Patil | Aug 30, 2024

VIEW ALL

Read Next Story