तृप्ती डिमरीचं नेटवर्थ किती? ऐकून तुम्हाला वाटेल वाईट!

Published by: Pravin Dabholkar | Jul 16, 2024

तृप्ती डिमरीने बॉलिवूडमध्ये आपली ओळख बनवली आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jul 16, 2024

अॅनिमल सिनेमात रणबीरसोबत इंटिमेट सीन देऊन तिने जोरदार धमाका केला.

Published by: Pravin Dabholkar | Jul 16, 2024

पोस्टर बॉइज सिनेमातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली.

Published by: Pravin Dabholkar | Jul 16, 2024

तिने अनेक हिंदी सिनेमात काम केलंय.

Published by: Pravin Dabholkar | Jul 16, 2024

तृप्ती डिमरी सोशल मीडियातदेखील नेहमी चर्चेत असते.

Published by: Pravin Dabholkar | Jul 16, 2024

तृप्ती डिमरीचे नेटवर्थ 20 ते 25 कोटी इतके आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jul 16, 2024

तृप्ती डिमरी एका सिनेमासाठी 20 ते 25 लाख रुपये चार्ज करते.

Published by: Pravin Dabholkar | Jul 16, 2024

अॅनिमलसाठी तिने 40 लाख रुपये मानधन घेतलं होतं.

Published by: Pravin Dabholkar | Jul 16, 2024

इन्स्टाग्राम ब्राण्ड कोलाब्रेशन आणि जाहिरांतींमधूनदेखील तिची कमाई होते.

Published by: Pravin Dabholkar | Jul 16, 2024

इतर अभिनेत्रींच्या तुलनेत हे मानधन तृप्तीच्या चाहत्यांना कमी वाटू शकते.

Published by: Pravin Dabholkar | Jul 16, 2024

पण लवकर मानधन आणि नेटवर्थच्या बाबतीत तृप्ती आघाडी घेईल, असा विश्वास तिच्या चाहत्यांना वाटतोय.

Published by: Pravin Dabholkar | Jul 16, 2024

VIEW ALL

Read Next Story