गुपचूप उरकला साखरपुडा

आलिया कश्यप म्हणजेच अनुराग कश्यप याच्या लेकीनं आपला साखरपुडा उरकला आहे. त्यामुळे तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे.

सोशल मीडियावर चांगलीच चर्चा

त्यामुळे तिचे फोटोज हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेले आहे.

पांढरा एमब्रोयडरी लेहेंगा

आता तिनं आपले फोटोजही व्हायरल केले आहेत. ज्यात ती सुंदर अशा पांढऱ्या एमब्रॉयडरी असलेल्या लेहेंग्यामध्ये दिसते आहे.

रोमॅण्टिक क्षण

आपला बॉयफ्रेंड शेन ग्रेगोईयर यांच्यासोबत तिचे रोमॅण्टिक व्हिडीओही व्हायरल झालेले आहेत.

लिपलॉकमधला फोटोही व्हायरल

यावेळी त्यांचा लिपलॉकमधला फोटोही व्हायरल झालेला आहे.

फोटोज व्हायरल

तिचे हे फोटोज पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल (Photos: Social Media)

VIEW ALL

Read Next Story