रात्रीस खेळ चाले

'झी मराठी'वरील 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका प्रचंड गाजली होती. अण्णा नाईकसोबत शेवंता हे पात्र प्रचंड गाजले होते.

शेवंताची चर्चा

शेवंता हे पात्रं साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचीही जोरात चर्चा रंगलेली असते.

तिच्या भुमिकेचे प्रचंड कौतुक करण्यात आले होते. तिचे इन्स्टाग्रामवरही अनेक फॉलोवर्स आहेत.

स्विमसूटमधील फोटो

सध्या तिचे स्विमसूटमधील फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

फोटोंखाली चाहत्यांच्या कमेंट्स

यावेळी तिचे फोटो हे प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिच्या या फोटोखाली चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

बिग बॉस मराठी

'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सिझनमध्येही ती दिसली होती. या पर्वात ती उपविजेती ठरली.

मराठी मालिका गाजल्या

अपुर्वानं अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांतून कामं केली आहेत. तिच्या अभिनयाचेही अनेक जणं फॅन्स आहेत.

आभास हा

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेपुर्वी तिची 'आभास हा' ही मालिकाही प्रचंड लोकप्रिय ठरली होती.

VIEW ALL

Read Next Story