अरमानचा पहिल्या पत्नीसोबत Liplock पाहून दुसऱ्या पत्नीचा जळफळाट! नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

Published by: Diksha Patil | May 09, 2024

अरमान मलिक आणि पायल

अरमान मलिक आणि पायलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Published by: Diksha Patil | May 09, 2024

किस करतानाचा फोटो

अरमान मलिक आणि पायलचे किस करतानाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

Published by: Diksha Patil | May 09, 2024

क्रितीकाची आली नेटकऱ्यांना दया

एक नेटकरी म्हणाला, 'बिचारी क्रितीका... घरी भांडी धुत असेल.'

Published by: Diksha Patil | May 09, 2024

दुबई ट्रिप

सध्या अरमान हा पत्नी पायलसोबत दुबई ट्रिपचा आनंद घेत आहे.

Published by: Diksha Patil | May 09, 2024

रोमॅन्टिक फोटो

अरमाननं त्याचे आणि पायलचे अनेक रोमॅन्टिक फोटो शेअर केले होते.

Published by: Diksha Patil | May 09, 2024

क्रितीका चिडली

एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'या दोघांना एकत्र पाहून नक्कीच क्रितीका चिडली असेल.' (All Photo Credit : Social Media)

Published by: Diksha Patil | May 09, 2024

VIEW ALL

Read Next Story