'मला घरात बसवून ठेवलंय...', नवऱ्यावर चिडली गोविंदाची भाची आरती सिंग

आरती सिंह

दोन महिन्यांपूर्वी आरतीनं बॉयफ्रेंड दीपक चौहानसोबत सप्तपदी घेतल्या. त्यानंतर हनीमूनला ती पॅरिसला गेली आणि आता ती मुंबईला परतली आहे.

नवऱ्यावर संतापती

नवरा एक तास उशिरा घरी आल्यानंतर आरती दीपकवर संतापली. पण ज्या पद्धतीनं दीपकनं तिची समजूत काढली त्याची चर्चा रंगली आहे.

1 तास उशिरा आल्यानं चिडचिड

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत आरती सिंग घरी होती. तिचा नवरा 4.30 वाजता घरी येणार म्हणाला होता. त्यावर दीपक म्हणाला एकच तास उशिर झाला आहे.

शॉपिंग आणि इतर कामं...

हे ऐकूण आरती म्हणाली, एक तास खूप होतो. त्यामुळे शॉपिंगशिवाय दुसरी कामं देखील अडली.

कोणती काम नाही झाली?

दीपकनं आरतीला विचारलं की 'कोणती-कोणती काम नाही झाली.' त्यावर आरती म्हणाली 'डोकं खराब करु नकोस. कानशिलात लगावेन. माझं जिम स्किप झालं. बसवून ठेवलंय. मी कुठचीच राहिली नाही. घरात बसवून ठेवलं. खूप कंटाळवान आहे. लात मारेन तुला.'

आरतीचा चिडका चेहरा

आरतीचा चिडलेला क्यूट चेहरा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (All Photo Credit : Arti Singh Instagram)

VIEW ALL

Read Next Story