वाढदिवसानिमित्तानं शाहरुखला 'हे' खास गिफ्ट देणार आहेत आर्यन आणि सुहाना

शाहरुखचा वाढदिवस

आज 2 नोव्हेंबर शाहरुखचा 58 वा वाढदिवस आहे.

शाहरुखला सगळ्यांनी दिल्या शुभेच्छा आणि भेट

शाहरुखला त्याच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सुहाना आणि आर्यनची वडिलांसाठी खास भेट

'बॉलिवूड लाइफ'च्या एका रिपोर्टनुसार, आर्यन आणि सुहाना खास भेट देणार असून कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार, 'हे दोघं शाहरुखला वचन देणार आहेत की ते त्यांचं बेस्ट व्हर्जन बनण्याचा प्रयत्न करणार.'

आर्यनची ढाल आहे शाहरुख

रिपोर्ट्सनुसार, आर्यनच्या कठीण काळात त्याच्यासोबत शाहरुख पूर्णवेळ होता आणि तो त्याची ढाल असल्या प्रमाणे होता. त्याकाळात आर्यन शाहरुखमध्ये खूप चांगलं बॉन्ड तयार झालं.

सुहानाबाबतीत शाहरुखची एकच इच्छा

शाहरुख सुहानाविषयी चिंतीत असून त्याची फक्त एकच इच्छा आहे की कधी तरी त्याला 'सुहाना खानचे वडील म्हणून हाक मारायला हवी'

सुहानानं दिल्या खास शुभेच्छा

सुहानानं इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर करत वडील शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शाहरुखचे चाहत्यांना खास गिफ्ट

शाहरुखनं त्याच्या चाहत्यांना त्याच्या वाढदिवसानिमित्तानं सुंदर गिफ्ट देत 'डंकी'चा टीझर प्रदर्शित केला आहे. (All Photo credit : Social media)

VIEW ALL

Read Next Story