वयाच्या 29 व्या वर्षी अभिनेत्रीचं मोडला संसार

घटस्फोटानंतर निवडला अध्यात्माचा मार्ग?

दाक्षिणात्य अभिनेत्री निहारिका कोनिडेला लोकांच्या परिचयाची गरज नाही. एकीकडे अभिनय करत असताना दुसरीकडे तो निर्माता म्हणून उत्कृष्ट कामगिरी करत आहे.

काही महिन्यांपूर्वी अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन सांगितलं होतं की, लग्नाच्या दोन वर्षांनंतर ती पती चैतन्य जोन्नालगड्डासोबत विभक्त झाली.

घटस्फोटानंतर अभिनेत्री ज्या प्रकारे तिचं आयुष्य जगत आहे त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे.

अभिनेत्रीने आध्यात्मिक प्रवासाची वाट धरली आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तिने इंस्टाग्रामवर नदीत डुबकी मारताना परमेश्वराच्या भक्तीत रमलेली दिसून येत आहे.

खरं तर निहारिकाने इन्स्टाग्रामवर साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

हे फोटो नवरात्रीचा एक भाग आहे. त्यानिमित्ताने तिला विश्वाची निर्माती कुष्मांडा देवीच्या रूपात सजविण्यात आलं आहे.

सोशल मीडियाव काही वेळात हे फोटो व्हायरल झाले आहेत. निहारिका नेहमीच ट्रेंडी लूकमध्येही दिसून आली आहे.

VIEW ALL

Read Next Story