कधी आहे शो?

'बुक माय शो'वर त्यांचे पासेस उपलब्ध आहेत. त्यांच्या टिकटाचे दर हे 6 हजार रूपयांपासून 12 हजारांपर्यंत आहेत आणि संध्याकाळी 6-7 वाजता त्यांचे शो सुरू होतील, अशी माहिती कळते आहे. (PHOTO - Zee News English)

सादरीकरण

4 मे ला म्हणजे उद्या मुंबईत जिओ वर्ल्ड गार्डन्स येथे आणि 5 मेला म्हणजे परवा नवी दिल्लीला जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे त्यांचा परर्फॉमन्स रंगणार आहे. (PHOTO - Zee News English)

13 वर्षांनंतर बॅकस्ट्रीट बॉईज भारतात दाखल

तब्बल 13 वर्षांनंतर बॅकस्ट्रीट बॉईज हे भारतात आले आहेत. तेव्हा आता भारतीय तरूणाईसाठी ही एक चांगलीच पर्वणी ठरली आहे. (PHOTO - Zee News English)

संपुर्ण टीम मुंबईत

यावेळी या व्होकल ग्रुपमधील Kevin Richardson, Nick Carter, Brian Littrell, Howie Dorough and AJ McLean मुंबईत दाखल झाले आहेत. (PHOTO - Zee News English)

तरूणाई पुन्हा एकदा थिरकरणार बॅकस्ट्रीट बॉईजच्या तालावर

यावेळी भारतीय तरूणाई पुन्हा एकदा बॅकस्ट्रीट बॉईजच्या तालावर थिरकरणार आहे. डान्स आणि म्युझिकची मेजवानी यावेळी तुम्हाला मिळेल. (PHOTO - Zee News English)

डीएनए वर्ल्ड टूर

डीएनए वर्ल्ड टूरच्या निमित्तानं बॅकस्ट्रीट बॉईस आपला हटके परफॉर्मन्स मुंबई आणि दिल्ली येथे सादर करणार आहे. (PHOTO - Zee News English)

मुंबई एअरपोर्टवर बॅकस्ट्रीट बॉईसची टीम स्पॉट

सुप्रसिद्ध बॅकस्ट्रीट बॉईसचा व्होकल ग्रुप मुंबईत दाखल झाला आहे. आज मुंबई एअरपोर्टवर बॅकस्ट्रीट बॉईसची टीम स्पॉट झाली. (PHOTO - Zee News English)

VIEW ALL

Read Next Story