'बाहुबली'तील 'या' अभिनेत्रीनं गर्भपातासाठी मागितलेले 75 लाख? परपुरुषावर प्रेम आणि....

अभिनेत्री

ही अभिनेत्री आहे, रम्या कृष्णन. दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या रम्यानं कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली.

खासगी आयुष्य

या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याविषयी मात्र फार कमी माहिती आतापर्यंत समोर आली आहे.

गंभीर आरोप

रम्याच्या खासगी जीवनासंदर्भात कधीकाळी इतके गंभीर आरोप झाले होते की तिलाही हादरा बसला होता.

अफेअर

केएस रविकुमार या दिग्दर्शकासह रम्याचं अफेअर होतं. पण , रविकुमार विवाहित असल्यामुळं या नात्यात अडचणी निर्माण झाल्या.

गर्भपात

रविकुमारनं अखेर रम्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अशा चर्चांना उधाण आलं की रम्यान या नात्यातून गरोदर राहिली असून, तेव्हा तिनं गर्भपातासाठी 75 लाख रुपयांची मागणी केली होती.

निर्णय

असं म्हणतात की, रविकुमार आणि रम्या या दोघांनाही हे बाळ नको हवं असल्यामुळं अभिनेत्रीनं लग्नाआधी राहिलेल्या गर्भाच्या गर्भपाताचा निर्णय घेतला होता.

रहस्य...

पुढे माध्यमांमध्ये जेव्हा याविषयीच्या चर्चा झाल्या तेव्हा मात्र या दोन्ही सेलिब्रिटींनी या चर्चांना दुजोरा दिला नाही आणि कलाजगतात आणखी एक रहस्य विरून गेलं.

VIEW ALL

Read Next Story