फोटोतल्या अभिनेत्याला ओळखलंत?

फोटोत दिसणारा हा लहान मुलगा दक्षिणेतला फार मोठा अभिनेता आहे. त्याची बरीच चर्चाही असते. 'बाहुबली' या जगप्रसिद्ध चित्रपटात त्यानं महत्त्वाची भुमिका केली आहे.

सत्यराज अर्थात कटप्पा

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सत्यराज आहे. 'बाहुबली' या चित्रपटात त्यानं कटप्पाची भुमिका केली होती.

शाहरूखसोबतही काम

'चेन्नई एक्सप्रेस' या चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची भुमिका केली होती. शाहरूख खानच्या सासऱ्यांची त्यांनी भुमिका केली होती.

कटप्पा म्हणून सर्वाधिक ओळख

कटप्पा म्हणून त्यांना सर्वाधिक ओळख मिळाली आहे. सध्या ते दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय कलाकार आहेत.

घरापासून दूर

त्यांचे वडील हे डॉक्टर तर त्यांची आई या गृहिणी होत्या. मोठं होऊन त्यांना अभिनेता व्हायचं होतं. त्यासोबत ते आपल्या घरापासून पण दूर राहिले होते, असे मीडिया रिपोर्ट्समधून कळते.

संघर्ष साधा नव्हता

त्यांचाही स्ट्रगल काही साधा नव्हता. आज तो संघर्ष करतच ते खूपच मोठे अभिनेते बनले आहेत.

कोट्यवधींचे मालक

आज ते कोट्यवधींचे मालक आहेत आणि दक्षिणेतीलही अभिनेत्यांच्या तोडीस तोड आहेत.

रूबाबदार आणि हॅण्डसम

आज ते 69 व्या वर्षीही तितकेच रूबाबदार आणि हॅण्डसम दिसतात.

VIEW ALL

Read Next Story