महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब नेहमी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
नुकतेच अभिनेत्रीने तिचे हिरव्या रंगाच्या साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिने केसामध्ये गुलाब लावले आहे.
हिरव्या रंगाच्या साडीवर शिवालीने लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रामधून शिवाली परब ही घराघरात पोहोचली आहे.
सौंदर्यासोबतच शिवाली परब तिच्या अभिनयामुळे देखील खूप चर्चेत असते.
चाहत्याने तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने किती गोड आणि सुंदर असं म्हटलं आहे.