Ileana D'Cruz शिवाय 'या' बॉलिवूड अभिनेत्री लग्न न करता झाल्या आई

इलियाना डिक्रुझ

इलियाना डिक्रुझनं काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रेग्नंसीविषयी सांगितलं. तर तिचं लग्न झालं नसून नुकताच तिनं तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवला आहे.

इलियानाच्या बॉयफ्रेंडचं नाव

इलियानानं तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केला असला तरी तो कोण आहे त्याचं नाव सांगितलेलं नाही.

इलियानानं डेट नाइटचे फोटो

इलियानानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या डेटचे फोटो शेअर केले आहेत.

दाक्षिणात्य चित्रपटात केलंय काम

इलियाना ही लोकप्रिय अभिनेत्री असून तिनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केलं आहे.

गॅब्रिएला डेमेट्रिएड्स

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सही लग्न न करता आई झाली आहे. गॅब्रिएलाने एका मुलाला जन्म दिला असून आता ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे.

एमी जॅक्सन

बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सननेही लग्न न करता मुलाला जन्म दिला आहे. तिच्या बॉयफ्रेंडचे नाव जॉर्ज पानियोटौ आहे.

नीना गुप्ता

लग्न न करताच आई झालेल्या अभिनेत्रींच्या यादीत नीना गुप्ता देखील आहेत. वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशिपमध्ये असताना त्यांनी मसाबाला जन्म दिला.

कल्की कोचलिन

लग्नाशिवाय आई झालेल्या अभिनेत्रींच्या यादीत कल्की कोचलिन देखील आहे. गाय हर्शबर्ग असं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे. गाय हा इस्रायलमधील संगीतकार आहे.

अनुराग कश्यपसोबत घटस्फोट

अनुराग कश्यपला घटस्फोट दिल्यानंतर कल्की गाय हर्शबर्गसोबत रिलेशनशिपमध्ये आली. त्यानंतर तिनं गाय हर्शबर्गच्या मुलीला जन्म दिला. (All Photo Credit : Respective Actress Instagram)

VIEW ALL

Read Next Story