शाहरुखच्या आधी 'हा' अभिनेता होता 'किंग ऑफ रोमान्स'

Published by: Intern | Jul 09, 2025

हिंदी चित्रपटसृष्टीला असे अनेक उत्कृष्ट सुपरस्टार मिळाले आहेत, ज्यातील काहींना त्यांच्या उतार वयात कोणी पाहिलेच नाही.

Published by: Intern | Jul 09, 2025

अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी 60 आणि 70 च्या दशकामध्ये दमदार चित्रपट करून लोकांच्या मनावर राज्य केले.

Published by: Intern | Jul 09, 2025

अभिनेते बिस्वजीत चॅटर्जी यांना त्या काळात चॉकलेट हिरो आणि 'किंग ऑफ रोमान्स' म्हटले जायचे. त्यांच्या लूकसाठी मुली वेड्या असायच्या.

Published by: Intern | Jul 09, 2025

बिस्वजीत चॅटर्जी यांनी 1958 मध्ये 'कांगसा' या बंगाली चित्रपटातून पदार्पण केले. तर 1962 सालात बॉलिवूडमध्ये बिस्वजीत यांनी 'बीस साल बाद' या चित्रपटातून पदार्पण केले.

Published by: Intern | Jul 09, 2025

अभिनेता असण्यासोबतच, बिस्वजीत चॅटर्जी हे एक निर्माते, दिग्दर्शक आणि गायक देखील होते.

Published by: Intern | Jul 09, 2025

त्याकाळामध्ये बिस्वजीत चॅटर्जी यांनी 15 वर्षांच्या रेखा यांना किस केल्याची घटना अजूनही चर्चेत आहे.

Published by: Intern | Jul 09, 2025

बिस्वजीत चॅटर्जी यांच्या सुप्रसिद्ध गाण्यांमध्ये 'कजरा मोहब्बत वाला', 'तुम्हारी नजर क्यों खफा हो गई', 'पुकारता चला हूँ मै' आणि 'कहें दीप जले कहीं दिल' या गाण्यांचा समावेश आहे.

Published by: Intern | Jul 09, 2025

[सर्व छायाचित्र सौजन्य बिस्वजीत चॅटर्जी यांच्या सोशल मिडीया फॅन अकाउंट वरून घेण्यात आले आहेत]

Published by: Intern | Jul 09, 2025

VIEW ALL

Read Next Story