अक्षय तृतीयेला सुंदर दिसण्यासाठी ट्राय करा श्वेता तिवारीचे 'हे' लूक

Soneshwar Patil
Apr 30,2025


अक्षय तृतीयेला परफेक्ट दिसायचे असेल तर तुम्ही श्वेता तिवारीचे पुढील लूक ट्राय करू शकता.


श्वेता तिवारीची ही लाल रंगाची साडी खूपच आकर्षित आहे. या साडीवर ठिपकेदार डिझाइन असल्यामुळे ती खूप सुंदर दिसते.


अभिनेत्रीची जांभळ्या रंगाची सिल्क साडी अक्षय तृतीयेला परिधान करण्यासाठी खास आहे.


श्वेताची ही प्रिंटेड साडी एकदम हलकीफुलकी आहे. या साडीवर पानांची रचना आहे.


जर तुम्हाला अक्षय तृतीयेला एक परिपूर्ण लूक हवा असेल तर तुम्ही श्वेता तिवारीची ही साडी परिधान करू शकता.


पूजेदरम्यान तुम्ही श्वेताने परिधान केलेली ही साडी ट्राय करू शकता. यामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल.

VIEW ALL

Read Next Story