भूमी पेडणेकरने केलं सई ताम्हणकरच्या अभिनयाचं कौतूक

Published by: Zee Team | Feb 26, 2024

यामध्ये तिला सई ताम्हणकरबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना भूमी म्हणाली, ''मी नेहमीच सईच्या कामाची चाहती राहिलेली आहे. मला आठवतंय हंटर पाहताना मी तिची भूमिका खूप एन्जॉय केली.''

Published by: Zee Team | Feb 26, 2024

''जेव्हा पुलकितने मला सांगितलं की ती भक्षकमध्ये असणार आहे. मी तिच्याबरोबर काम करण्यासाठी उत्सुक होते.''

Published by: Zee Team | Feb 26, 2024

''तिची भूमिका ती खूप चांगल्याप्रकारे साकारते. भक्षक सिनेमातील तिचा एक सीन मला खूप आवडला होता.''

Published by: Zee Team | Feb 26, 2024

''तिचे डोळे खूप बोलके आहेत. त्या क्षणी माझ्या डोळ्यातूनही पाणी आलं.''

Published by: Zee Team | Feb 26, 2024

दरम्यान, 'भक्षक' हा सिनेमा ९ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.

Published by: Zee Team | Feb 26, 2024

या सिनेमात भूमीने वैशाली सिंह ही महिला पत्रकाराची भूमिका साकारली आहे. तर सई ताम्हणकर जसमीत गौर या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.

Published by: Zee Team | Feb 26, 2024

VIEW ALL

Read Next Story