अभिनेत्री भुमी पेडणेकर आपल्या बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली आहे.
भुमी कायमच कुठे ना कुठे तरी स्पॉट होत असते.
कधी पार्टीमध्ये तर कधी आपल्या फ्रेंड्ससोबत ती स्पॉट होताना दिसते. भुमीच्या अभिनयाएवढीच तिच्या फॅशनचीही चांगलीच चर्चा रंगलेली असते.
यावेळी ती आपला बॉयफ्रेंड यश कटारियासोबत स्पॉट झाली आहे.
ते दोघं एअपपोर्टवर स्पॉट झाले होते.
भुमी कॅमेऱ्यापासून पळून जात त्यांना चुकवायचा प्रयत्न करत होतीच परंतु शेवटी पापाराझींनी त्यांनी घेरलेच.
सध्या तिचे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.