बिग बॉस फेम मराठी विजेता शिव ठाकरे कुटुंबासोबत दुबईत दिसत आहे.
महत्त्वाचं म्हणजे यावेळी त्याची आजी देखील दिसत आहे.
शिव ठाकरे कुटुंबासोबत पिकनिक मोडमध्ये दिसत आहे.
दुबईत डेझर्ट सफारी करताना शिवसोबत त्याची आजी देखील दिसत आहे.
शिवने पोस्टमध्ये म्हटलंय की,'माझ्या शनशाइनसोबत...'
शिव ठाकरेचे हे सगळे फोटो सध्या चर्चेचा विषय आहेत.