31 व्या वर्षी लिव्हरच्या गंभीर आजारानं त्रस्त अभिनेत्री, म्हणाली 'मी कधीच...'

Published by: Diksha Patil | Jun 30, 2024

सना मकबूल

सना मकबूलच्याही आयुष्यात अनेक समस्या असून तिनं सांगितलं की गेल्या बऱ्याच काळापासून ती ऑटोइम्यून हेपेटायटिस आजाराला लढा देत आहे.

Published by: Diksha Patil | Jun 30, 2024

सना पुढे म्हणाली, 'मी कधीच मद्यपान केलं नाही, पण माझं लिव्हर खराब आहे. हा असा आजार आहे, जो त्या व्यक्तीच्या लिव्हरला खराब करतो. मग तुम्ही मद्यपान करा किंवा करू नका.'

Published by: Diksha Patil | Jun 30, 2024

पुढे सना म्हणाली, 'ज्या व्यक्तीला या आजाराविषयी तेव्हा कळत जेव्हा तो शेवटच्या स्टेजला असतो. पण मी भाग्यवान आहे की मला आधीच कळलं.'

Published by: Diksha Patil | Jun 30, 2024

2021 मध्ये जेव्हा याविषयी कळलं तेव्हा असं झालं की हे काय असतं. हे माझ्यासोबत का होतंय.

Published by: Diksha Patil | Jun 30, 2024

हे सांगत सना भावूक झाली आणि बिग बॉस हाऊसमध्ये असलेले इतर स्पर्धक खूप इम्शोनल झाले. चाहत्यांनी देखील कमेंट बॉक्समध्ये सनाला हिंमत्त देताना दिसले.

Published by: Diksha Patil | Jun 30, 2024

सनाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तिनं 'कितनी मोहब्बत 2', 'इस प्यार को क्या नाम दूं', 'आदत से मजबूर' सारख्या शोमध्ये काम केलंय. त्याशिवाय ती 'खतरो के खिलाडी 11' मध्ये दिसली होती.

Published by: Diksha Patil | Jun 30, 2024

VIEW ALL

Read Next Story