बॉबी देओल आणि शम्मी कपूर यांचं खास कनेक्शन तुम्हाला माहितीये का?

Published by: Diksha Patil | Jan 27, 2024

बॉबी देओल

आज 27 जानेवारी बॉबी देओलचा 55 वा वाढदिवस आहे.

Published by: Diksha Patil | Jan 27, 2024

बॉबीचं लग्न

बॉबीच्या पत्नीचं नाव तान्या असून ती एक फॅशन डिझायनर आहे. मात्र, तिच्याआधी बॉबीचं लग्न एका अभिनेत्रीसोबत होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

Published by: Diksha Patil | Jan 27, 2024

नीलम कोठारी

बॉबी देओल हा कधी अभिनेत्री नीलम कोठारीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यांचं हे रिलेशनशिप पाच वर्षांचं असल्याचे म्हटले जात होते. तर रिपोर्ट्सनुसार, धर्मेंद्र यांना बॉबी आणि नीलमचं हे नातं मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी ब्रेकअप केला.

Published by: Diksha Patil | Jan 27, 2024

बॉबीसोबतच्या ब्रेकअपचं खर कारण काय?

'स्टारडस्ट' मॅगझीलला दिलेल्या मुलाखतीत नीलमनं खुलासा केला होता की बॉबीचं पुढे करिअर होईल की नाही याची तिला शंका होती. त्यांच्या रिलेशनशिपविषयी कुटुंबानं कोणताही निर्णय घेतला नव्हता.

Published by: Diksha Patil | Jan 27, 2024

पूजा भट्ट

IMDb नुसार बॉबी देओल आणि पूजा भट्टचा साखरपुडा झाला होता. तर नीलम आणि बॉबीच्या ब्रेकअपचं कारण देखील पूजा असल्याचे म्हटले जात होते. मात्र, त्या दोघांपैकी कोणी या बातमीला दुजोरा दिला नाही.

Published by: Diksha Patil | Jan 27, 2024

शम्मी कपूर यांच्याशी खास कनेक्शन

दिवंगत अभिनेता शम्मी कपूर यांच्यासोबत बॉबी देओलचं खास कनेक्शन आहे. ते असं की आज 27 जानेवारी रोजी बॉबीचा जन्म झाला आणि त्याच दिवशी शम्मी कपूर यांनी दुसरं लग्न केलं होतं. तर बॉबीचा वाढदिवस आणि शम्मी यांच्या लग्नाचा वाढदिवस एकाच दिवशी असतो.

Published by: Diksha Patil | Jan 27, 2024

बॉबीची पत्नी

तान्या ही एका करोडपती कुटुंबातून येते. तिचे वडील देवेंद्र अहुजा हे एक बिझनेसमॅन आणि लोकप्रिय बॅंकर होते.

Published by: Diksha Patil | Jan 27, 2024

सासऱ्यांची प्रॉपर्टी हडपण्याचा आरोप

बॉबी आणि तान्यावर विक्रांतनं म्हणजेच तिच्या भावानं वडिलांची म्हणजेच देवेंद्र यांची 300 कोटींची प्रॉपर्टी हडपल्याचा आरोप देखील केला होता. (All Photo Credit : Social Media/ Bobby Deol Instagram)

Published by: Diksha Patil | Jan 27, 2024

VIEW ALL

Read Next Story