बॉबी देओलचा रोमँटीक अंदाज; पत्नीच्या वाढदिवशी खास पोस्ट, पाहा Photo

Published by: Zee Team | Jan 24, 2024

बॉबी देओलची पत्नी तान्या देओल हिचा आज वाढदिवस असून बॉबीने रोमँटिक अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

Published by: Zee Team | Jan 24, 2024

बॉबी देओल आणि तान्या देओल बॉलिवूडमधील आवडत्या जोडीपैकी एक आहे.

Published by: Zee Team | Jan 24, 2024

अॅनिमलच्या यशानंतर बॉबी देओल खूप आनंदी आहे. अशात पत्नीच्या वाढदिवसाला त्यांच्या रोमँटिक लाइफची झलक पाहिला मिळत आहे.

Published by: Zee Team | Jan 24, 2024

तान्या मिठी मारतानाचा एक फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Published by: Zee Team | Jan 24, 2024

या फोटोला कॅप्शन लिहिलं आहे की, वाढदिवसाच्या शुभेच्छा लव्ह ऑफ माय लाईफ

Published by: Zee Team | Jan 24, 2024

बॉबी आणि तान्याची लव्हस्टोरी मुंबईच्या हॉटेल प्रेसिडेंटमधील ट्रॅटोरिया या प्रसिद्ध इटालियन कॅफेमधून झाल्याचं म्हटलं जातं.

Published by: Zee Team | Jan 24, 2024

VIEW ALL

Read Next Story