'सिकंदर'च्या आधी सलमानचे 'हे' चित्रपट ईदच्या दिवशी झालेले प्रदर्शित, कमाई पाहून...

Soneshwar Patil
Feb 27,2025


बॉलिवूड अभिनेता सलमान खानने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये सलमानचे अनेक चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित झाले आहेत.


यामध्ये सलमान खानचा 2009 मध्ये प्रदर्शित झालेला 'वांटेड' पासून 'बॉडीगार्ड' पर्यंत अनेक चित्रपटांचा समावेश आहे.


2010 मध्ये सलमान खानचा 'दबंग' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 219 कोटींची कमाई केली होती.


सलमान खानचा 'एक था टाइगर' हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने 308 कोटींची कमाई केली होती.


2014 मध्ये सलमानचा 'किक' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 351 कोटींची कमाई केली होती.


'बजरंगी भाईजान' हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 604 कोटींची कमाई केली होती.

VIEW ALL

Read Next Story